इंदापूर तालुक्यातील चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात झाला आहे या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील पोंधवडीमध्ये हा भीषण अपघात झाला असून मोटरसायकल चालकाचा ताबा सुटून वाहन पाठीमागून येणाऱ्या वाहनाला धडकला आणि यामुळे हा अपघात झाला आहे.
या अपघातात मोटार सायकलचालकाचं जागीच निधन झाले अजय सुभाष शिंदे वय 25 राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर या या वाहन चालकाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठ वाजता हा अपघात झाल्याचे माहिती समोर आली आहे