राजकारण

MANISH SISODIYA LOSS | दिल्लीत’आप’ला मोठा धक्का; मनीष सिसोदिया पराभूत

दिल्लीत आपला मोठा धक्का बसला असून जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.

या मतदार संघात भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह विजयी झाले आहेत पहिल्या फेरीपासूनच मनिष सिसोदिया आहे पिछाडीवर होते मात्र आता त्यांचा पराभव झाल्यानंतर आपला दिल्लीत हा मोठा फटका मानला जातो