Breaking News

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट; शिवराज राक्षेकडून मैदानातच राडा

862 0

अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू असून या स्पर्धेला गालबोट लागल्याचा पाहायला मिळत असून शिवराज राक्षे यांना पंचांना लाख मारल्याचा प्रकार मैदानातच घडला आहे.

अंतिम स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड पोहोचल्यानंतर शिवराज राक्षे यांना भर मैदानातच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. यातूनच त्यांना पंचांना लाथ मारली

Share This News
error: Content is protected !!