संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

798 0

9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडी केज न्यायालयाने वाढ केली असून तीन आरोपींची न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार अशी त्या आरोपींची नावे आहेत.

खंडणीचा गुन्हा दाखल असणाऱ्या न्यायालयाने विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Share This News
error: Content is protected !!