पूजा खेडकरला दणका! अटकपूर्व जमीन फेटाळला

270 0

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज सुनावली झाली. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालय खेडकरला UPSC अर्जात खोटी माहिती भरल्याचा आरोप करत अटकपूर्व जामीन नाकारला.

दिल्ली हायकोर्टाने बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजा खेडकरला मोठा धक्का मानला जात आहे. आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. ते संरक्षण देखील हायकोर्टाने आता काढून घेतल आहे.

Share This News
error: Content is protected !!