SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; विष्णू चाटेला अटक

407 0

SANTOSH DESHMUKH  संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चौथा आरोपी आता अटक करण्यात आला आहे.

विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली आहे.

त्याला आता लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाणार असून या प्रकरणातील आतापर्यंत चार आरोपींना अटक केले असल्याची

माहिती बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले असल्याचे देखील पांडकर यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!