राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (VIDHANSABHA ELECTION) निकाल लागला असून 232 जागांसह महायुतीला (MAHAYUTI) स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी मुख्यमंत्रीपदाची (CHIEF MINISTER) तर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) अजित पवार (AJIT PAWAR)यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DEPUTY CHIEF MINISTER) शपथ घेतली.
त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून या विस्तारात 33 कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली तर सहा राज्यमंत्र्यांनी ही मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ घेतली आहे
या 33 कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे पाटील
- हसन मुश्रीफ
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गुलाबराव पाटील
- गणेश नाईक
- दादा भुसे
- संजय राठोड
- धनंजय मुंडे
- मंगल प्रभात लोढा
- उदय सामंत
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- शंभूराज देसाई
- आशिष शेलार
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- माणिकराव कोकाटे
- जयकुमार गोरे
- नरहरी झिरवाळ
- संजय सावकारे
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- मकरंद पाटील
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- बाबासाहेब पाटील
- प्रकाश आबिटकर
या 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
1. माधुरी मिसाळ
2. आशिष जैस्वाल
3. पंकज भोयर
4. मेघना बोर्डीकर साकोरे
5. इंद्रनील नाईक
6. योगेश कदम
पक्षनिहाय कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची नावं
भाजपाच्या 19 मंत्र्यांची यादी
कॅबिनेट
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. कृष्ण विखे पाटील
3. चंद्रकांत पाटील
4. गिरीश महाजन
5. मंगल प्रभात लोढा
6. गणेश नाईक
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. अतुल सावे
10. अशोक उईके
11. आशिष शेलार
12. शिवेंद्रसिंहराजे भोसले
13. जयकुमार गोरे
14. संजय सावकारे
15. नितेश राणे
16. आकाश फुंडकर
राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ
2. मेघना बोर्डीकर साकोरे
3. पंकज भोयर
शिवसेनेच्या 11 मंत्र्यांची यादी
कॅबिनेट
1. गुलाबराव पाटील
2. दादाजी भुसे
3. संजय शिरसाट
4. भरत गोगावले
5. उदय सामंत
6. शंभूराज देसाई
7. प्रताप सरनाईक
8. प्रकाश आबिटकर
9. संजय राठोड
राज्यमंत्री
1. आशिष जैस्वाल
2. योगेश कदम
राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांची यादी
कॅबिनेट
1. हसन मुश्रीफ
2. धनंजय मुंडे
3. दत्तात्रय भरणे
4. आदिती तटकरे
5. माणिकराव कोकाटे
6. नरहरी झिरवाळ
7. मकरंद पाटील
8. बाबासाहेब पाटील
राज्यमंत्री
1. इंद्रनील नाईक
https://topnewshindi.in/maharashtra-cabinet-6-ministers-of-state-took-oath-along-with-33-ministers/