MLC ELECTION:

Vidhansabha: ‘या’ आठ आमदारांनी घेतली नाही विधानसभा सदस्यत्वाची शपथ

351 0

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 232 जागांसह महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालं यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार देखील स्थापन झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सध्या महाराष्ट्र विधानसभेचं (Maharashtra Legislative Assembly) विशेष अधिवेशन (special session) सुरू असून यामध्ये नवनिर्वाचित आमदारांना (MLA) सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. आतापर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली असून आठ आमदारांनी अजूनही विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही.

‘या’ आमदारांनी घेतली नाही विधानसभा सदसत्वाची शपथ

विनय कोरे

उत्तमराव जानकर

विलास भुमरे

वरुण सरदेसाई

मनोज जामसुतकर

जयंत पाटील

शेखर निकम

सुनिल शेळके

http://www.TopNewsMarathi.com

आता या आठ आमदारांना उद्या शपथ दिली जाऊ शकते यातील काही आमदारांचा शपथविधी हा विधानसभा अध्यक्षांच्या दालनातही होऊ शकतो असं बोललं जात आहे.

RAHUL NARVEKAR: विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकरांना संधी?

Share This News
error: Content is protected !!