AJIT PAWAR DCM OATH: अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

742 0

मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर (आझाद maidan) आज महायुती सरकारचा (mahayuti Government) शपथविधी सोहळा संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या नावे नवा रेकॉर्ड केला असून अजित पवार हे सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.

DEVENDRA FADANVIS OATH: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

EKNATH SHINDE DCM OATH: एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Share This News
error: Content is protected !!