मुंबई: मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथविधी (oath ceremony) सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून काम केलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहभागी होणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लढवल्या जात होते मात्र अखेर या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.