Breaking News

एकीकडे महायुतीची बैठक रद्द तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; राजकारणात काय घडतंय?

8838 6

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत

एकीकडे महायुतीची बैठक रद्द असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!