हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांचा सन्मान

204 0

हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यानी २५मे ते 23 नोव्हेंबर या कालावधीत सरलाईट मेरिरॉलॉजी या विषयाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशिस्ती देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यानी हा आभ्यासक्रम वयाच्या ७५ व्या वर्षी पूर्ण केला हे विशेष आहे.

साऊथ असिया मेटिरॉलॉजीकल असोसिएशन (सामा) व अँडव्हान्स सेंटर फॉर अॅटमॉस्पेरिक रिसर्च कोचीन, सायन्स अॅन्ड टेकनॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यानीता संयुक्त पणे राबवला. त्यात ४७ देशातील १९० शासझानी सहभाग घेतला. पावसाचे अचूक अंदाज देण्यासाठी डॉपलर रडारचे अभ्यासक्रमाचा उपयोग होणार असून सथा देशात ३७ ठिकाणी डॉपलर रडार आहेत त्यात २०२५ सालात मोठ्या प्रमाणात राढ देशात केली जाईल. शास्त्रज्ञाची पावचाचे अंदाज अचूक देण्यासाठी कार्यक्षमता वाढावी त्या. कार्यक्रम आयोजीत केला होता.

Share This News
error: Content is protected !!