ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

महाराष्ट्राचा महानिकाल! पोस्टल मतमोजणीला सुरुवात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती.

या निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार आठ जागांवर भाजपा दोन जागांवर शिवसेना आघाडीवर आहे तर काँग्रेस तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. महायुतीत 10 महाविकास आघाडी नऊ आणि इतर एका जागेवर आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे.

बारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर

आता हाती येत असलेल्या पहिल्या कलानुसार बारामतीतून केंद्र पवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण वांद्रे पूर्व मधून झीशान सिद्धीकी आघाडीवर आहेत