महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदार संघासाठी आज मतमोजणी पार पडत असून 4135 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. 4135 उमेदवारांपैकी 2086 उमेदवार अपक्ष रिंगणात असून यापैकी किती अपक्ष विधानसभेत पोहोचतात हे पाहणे हे महत्त्वाचं असणार आहे.
288 विधानसभा मतदारसंघांमध्ये काही प्रमुख मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती झाल्या होत्या ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
कोणत्या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती?
कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे
नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रवीण गुडधे
बारामती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार
वरळी आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे विरुद्ध मिलिंद देवरा
माहीम अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत
साकोली नाना विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर
बल्लाळपूर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध संतोष सिंग रावत
ब्रम्हपुरी विजय वैद्यवर विरुद्ध कृष्णलाल सहारे
दिंडोशी सुनील प्रभू विरुद्ध संजय निरुपम
येवला छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे
आंबेगाव दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम
कसबा हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर
कोथरूड चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे विरुद्ध किशोर शिंदे
खडकवासला मयुरेश रमेश वांजळे विरुद्ध भीमराव तापकीर विरुद्ध सचिन दोडके
कुडाळ निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक
कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले
इंदापूर हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे विरुद्ध प्रवीण माने
पुरंदर विजय शिवतारे विरुद्ध संजय जगताप विरुद्ध संभाजी झेंडे
संगमनेर बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ