MAHARASHTRA VIDHANSABHA: राज्यात 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या मतदारसंघाचा कुणाला फायदा तर कुणाचं गणित बिघडणार?

169 0

MAHARASHTRA VIDHANSABHA: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली

असून या निवडणुकीसाठी 65 टक्क्यांहून अधिक मतदान पार पडलं आहे.

जे गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात

71.69 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजपाचं सरकार सत्तेत आलो होतं.

या अगोदर 2019 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र 61.44% इतका मतदान झालं होतं.

यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी महत्त्वाची ठरु शकते.

 

Share This News
error: Content is protected !!