महायुतीला धक्का! मविआला अच्छे दिन; महायुतीचं टेन्शन वाढवणाऱ्या सर्व्हेत नेमकं काय?

95 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनी चांगला जोर पकडला असून या प्रचारासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्ष आपापल्या परीनं जोरदार प्रचार करत असताना मॅट्रीझचा एक सर्वे समोर आला होता. सर्वे मध्ये राज्यात महायुतीची सत्ता येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर आता लोकपोल या संस्थेने आपला सर्वे केला असून या संस्थेच्या सर्वे मध्ये मात्र महायुतीचं टेन्शन वाढला आहे.

लोकपोलच्या सर्व्हेचा अंदाज काय? 

या सर्व्हेनुसार महायुतीला 115 ते 128 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाविकस आघाडीला 152 ते 162 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर पक्षांना 05 ते 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!