Sharad Pawar

दहा दिवसात शरद पवारांच्या 36 सभा; शेवटच्या सभेसाठी निवडलं ‘हे’ खास ठिकाण

651 0

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले असून शरद पवार 10 दिवसात 36 सभा घेणार आहेत

शरद पवार यांची शेवटची सभा 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे ही शेवटची सभा बारामती या मतदारसंघात होणार आहे. या मतदारंघात शरद पवार युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होणार आहे.

असं असणार सभांचं नियोजन

10 ऑक्टोबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी

11 ऑक्टोबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण

12 ऑक्टोबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव

13 ऑक्टोबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी

14 ऑक्टोबर- चिंचवड/पिंपरी रॅली

15 ऑक्टोबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर

16 ऑक्टोबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण

17 ऑक्टोबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड

18 ऑक्टोबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती

Share This News
error: Content is protected !!