20 नोव्हेंबरपासून सुरु होणार संसदेचं हिवाळी अधिवेशन

207 0

संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत चालेल अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे.

26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापनानिमित्त संविधान दिन हा कार्यक्रम संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा केला जाईल असंही किरण रिजेजू म्हणाले आहेत.

आगामी संसद अधिवेशन आणि विशेष अधिवेशनातील चर्चा या वेळी अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रस्ताव आणि वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 वर जोरदार चर्चा होणार आहे.

वक्फ (दुरुस्ती) विधेयक, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्पष्ट केलं आहे

Share This News
error: Content is protected !!