Sadabhau Khot

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांनी मागितली माफी

587 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांनी जोर धरला असून अशातच नुकतीच भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या सभेदरम्यान भाषण करत असताना माजी कृषिराज्यमंत्री व विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

या विधानानंतर सदाभाऊ खोत यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आज अखेर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केले असून ही गावगाड्यावरची भाषा आहे. असं म्हणत या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide