राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; पर्वती, खडकवासला मतदारसंघातून उमेदवार जाहीर

878 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आता शरदचंद्र पवार पक्षाकडून 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयातून यादी जाहीर केली आहे.

सतीश पाटील एरंडोल, सतीश चव्हाण गंगापूर, अश्विनी कदम पर्वती विधानसभा मतदारसंघातून तर सचिन दोडके यांना खडकवासल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

यासोबतच पिंपरीमधून सुलक्षणा शीलवंत आणि जुन्नर मधून सत्यजित शेरकर यांना उमेदवारी दिली आहे राहुल मोटे यांना भूम परंडा मतदारसघातून उमेदवारी मिळाली आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!