विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे 40 स्टार प्रचारक जाहीर; कोणत्या नेत्यांचा झाला समावेश

108 0

नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे महाराष्ट्र बरोबर झारखंड मध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेचे पोटनिवडणूकही होणार आहे.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 जणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश झाला आहे.

भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये कुणाचा समावेश?

  1. नरेंद्र मोदी
  2. अमित शाह
  3. जेपी नड्डा
  4. राजनाथ सिंग
  5. नितीन गडकरी
  6. योगी आदित्यनाथ
  7. डॉ. प्रमोद सावंत
  8. भूपेंद्र पटेल
  9. विष्णु देव साय
  10. मोहन यादव
  11. भजनलाल शर्मा
  12. नायब सिंग सैनी
  13. हिमंता बीस्वा शर्मा
  14. शिवराज सिंग चव्हाण
  15. मुरलीधर मोहोळ
  16. देवेंद्र फडणवीस
  17. चंद्रशेखर बावनकुळे
  18. शिव प्रकाश
  19. भूपेंद्र यादव
  20. अश्विनी वैष्णव
  21. पियुष गोयल
  22. नारायण राणे
  23. ज्योतिरादित्य सिंधिया
  24. रावसाहेब दानवे पाटील
  25. अशोक चव्हाण
  26. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
  27. विनोद तावडे
  28. आशिष शेलार
  29. पंकजा मुंडे
  30. चंद्रकांत पाटील
  31. गिरीश महाजन
  32. राधाकृष्ण विखे पाटील
  33. सुधीर मुनगंटीवार
  34. रवींद्र चव्हाण
  35. स्मृती इराणी
  36. प्रवीण दरेकर
  37. अमर साबळे
  38. अशोक नेते
  39. डॉ. संजय कुटे
  40. नवनीत राणा
Share This News
error: Content is protected !!