ठरलं! निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार; ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत प्रवेश

146 0

कुडाळ: राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच पक्ष तयारी करत असताना आता एक मोठी बातमी समोर आली असून माजी खासदार निलेश राणे हे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

उद्या म्हणजे 23 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत हा पक्षप्रवेश होणार असून निलेश राणे हे कुडाळ-सिंधुदुर्ग या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत

स्वतः निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!