भाजपाला सोडलं, आणि ‘परिवर्तन ‘महाशक्ती’ला धरलं; माजी आमदार सुभाष साबणे यांचा परिवर्तन महाशक्तीत प्रवेश

171 0

 

माजी आमदार सुभाष साबणे यांचा परिवर्तन महाशक्ती मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षाकडून १९९९, २००४ व २०१४ साली आमदार म्हणून साबणे निवडून आले होते.

तसेच देगलूर बिलोली चे विधानसभेचे कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनानंतर साबणे यांनी भाजपा पक्षातर्फे पोट निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

सुभाष साबणे यांनी काल भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज परिवर्तन महाशक्ती मध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!