हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय समितीवर निवड

69 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षात तयारी करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आली असून नुकतीच तुतारी हाती घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांची संसदीय समितीवर निवड करण्यात आली आहे.

संसदीय मंडळाची बैठक आज  सायंकाळी पाच वाजता मुंबईतील राष्ट्रवादी भवन ज्या ठिकाणी पार पडणार आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!