eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? नेमकं कारण काय?

149 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात हे असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता परत एकदा गुवाहाटीला जाणारा त्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या वेळी आसाम राज्याची राजधानी असणारी गुवाहाटी केंद्रस्थानी आली होती. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्या समर्थक चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता कामाख्या देवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील अशी माहिती समोर आली असून लवकरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुहाटीला जाणार असल्यास चर्चांना उधाण आलय

Share This News
error: Content is protected !!