महाराष्ट्र विधानसभेची आज होणार घोषणा; 2019 मध्ये कोणत्या पक्षाचे किती होते आमदार

760 0

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची आज घोषणा होणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करणार आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवनच्या ‘प्लॅनरी हॉल’ हॉलमध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

2019 मधील कसं होतं पक्षीय बलाबल?

भाजपा 105

शिवसेना 56

राष्ट्रवादी 54

काँग्रेस 44

बहुजन विकास आघाडी 03

समाजवादी पार्टी 02

एआयएमआयएम 02

मनसे 01

शेतकरी कामगार पक्ष 01

भारतीय कम्युनिस्ट पार्टी 01

राष्ट्रीय समाज पक्ष 01

स्वाभिमानी 01

क्रांतिकारी पक्ष 01

अपक्ष 13

पक्षफुटीनंतर कसं होतं पक्षीय बलाबल?

भाजपा 105

काँग्रेस 44

राष्ट्रवादी अजित पवार 42

राष्ट्रवादी शरद पवार 12

शिवसेना एकनाथ शिंदे 40

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 16

Share This News
error: Content is protected !!