SAD NEWS: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचं निधन

84 0

एक दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन झाला आहे वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांची प्राणज्योत मालवले आहेत दीर्घा हजारामुळे रतन टाटा हे मागील अनेक दिवसांपासून आजारी असून मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये सुप्रसिद्ध पारशी टाटा कुटुंबात झाला. त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सुनी टाटा. लहान वयातच त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!