पहिल्या भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

399 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर येत असेल भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत

या सोहळ्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आमदार आशिष शेलार यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत.

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे यावर्षीपासून भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे सुरुवात करण्यात आली असून या पहिल्या पुरस्काराचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत.

Share This News
error: Content is protected !!