राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

447 0

सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

कलम 153 (A) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर आता राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!