Khadakwasla Dam

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; खडकवासला धरणातून होणार तब्बल इतक्या क्युसेक्सचा विसर्ग

181 0

राज्यात परतीच्या जोरदार सुरुवात झाली असून पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुसळधार पावसामुळे पुण्यातील धरण साखळीमध्ये असणाऱ्या टेमघर पानशेत वरसगाव आणि खडकवासला ही चारही धरणं शंभर टक्के भरले असून आता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे

आज सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2568 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!