राहुल गांधी, प्रणिती शिंदे खरंच लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

556 0

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा समाज माध्यमात जोरदार सुरू झाल्यात.

सध्या या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नसता तरी सोशल मीडियावर प्रणिती शिंदे आणि राहुल गांधींच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्याशी लग्न करणार आहेत. युट्युबवरील अनेक व्हिडिओंमध्ये पत्रकार आणि युट्युबर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करताना दिसतात.

X वापरकर्त्यांमध्येही या विवाहाबद्दल दोन गट दिसून येतात. यातील पहिला गट या विवाहाबाबत जोरदार दावा करतो तर दुसरा गट या दाव्यांचे खंडण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!