लालपरी पूर्वपदावर ! पुणे विभागातील तब्बल 4 हजार कर्मचारी कामावर हजर

419 0

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता.

 

त्यानंतर उच्च न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं असे आदेश दिल्यानंतर आता एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.

 

आतापर्यंत पुणे विभागात 4 हजार 165 कर्मचारी हजर आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांची लालपरी पूर्व पदावर आली असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!