राज्यातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

668 0

राज्यातील 11 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 11 पोलीस उपायुक्त , पोलीस अधीक्षक यांची पोलीस उप महानिरीक्षक  दर्जाच्या पदावर पदोन्नतीन बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले पोलीस अधिकारी

1. परमजीत सिंह दहिया (पोलीस उपायुक्त, परिमंडळ -3 बृहन्मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, मुंबई

2. नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद ते अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग,नागपूर शहर 

3. राजेंद्र माने  (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग ते मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर

4. विनायक बी. देशमुख  (पोलीस अधीक्षक, जालना ते अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

5. महेश उ. पाटील  (पोलीस उपायुक्त गुन्हे, मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय ते अपर पोलीस आयुक्त (वाहतूक बृहन्मुंबई)

6. संजय बी जाधव  (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक , पुणे ते अपर पोलीस आयुक्त प्रशासन-ठाणे शहर

7. दीपक साकोरे  (पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा, मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक रा.रा. पोलीस बल, पुणे)

8. पंजाबराव उगले  (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे ते अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस  बृहन्मुंबई

9. श्रीकांत पाठक (बदली आदेशाधीन ते अपर पोलीस आयुक्त मीरा-भाईंद-वसई-विरार पोलीस आयुक्तालय)

10. विजय पाटील (पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 बृहन्मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई 

11. दत्तात्रय शिंदे  पोलीस अधीक्षक, पालघर ते अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई

Share This News
error: Content is protected !!