आमिर खानने आपला मुलगा आझादसोबत घेतला आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद !

493 0

बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे असा सुपरस्टार आमिर खानने अलीकडेच आपला मुलगा आझाद बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आमिर आझाद याच्याबरोबर मनसोक्त आंबे खाताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी लाइक केले आहे.

या बापलेकासमोर आंब्याने भरलेली डिश आहे. त्यातून एकेक आंबे घेऊन त्याचा आस्वाद घेतला जात आहे. आझाद तर आंब्याची कोय मस्तपैकी चोखताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आमिर खान प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असा आंब्याचा आनंद घेतला आहे का?’

Share This News
error: Content is protected !!