नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला असून मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प होता.
या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर असणार नाही तर तीन लाख ते सात लाख पर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर असणार आहे.
सात लाख ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के बारा ते पंधरा लाख उत्पन्नावर 20% तर 15 लाखाच्या पुढील उत्पन्नावर 30 टक्के कर असणार आहे.
awesome