नवी दिल्ली: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी सादर केला निर्मला सीतारामन यांनी सलग सात वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.
या अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून इन्कम टॅक्स प्रणालीमध्येही मोठा बदल करण्यात आला.
अर्थसंकल्पात काय झालं स्वस्त
सोने चांदीचे दागिने
एक्स-रे मशीन
सोलर पॅनल
इलेक्ट्रिक वाहनं
कॅन्सरवरील औषध
कोणत्या वस्तू झाल्या महाग
* पीव्हीसी फ्लेक्स
* प्लास्टिकच्या वस्तू
* टेलिकॉममधील उपकरणं
Comments are closed.