डॉक्टरच बनला सैतान! पुण्यात डॉक्टरनेच केला तरुणावर कोयत्यानं हल्ला

382 0

पुणे शहरातील गुन्हेगारीक घटना काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नसून अशातच आता पुण्याच्या वाघोली मधून धक्कादायक घटना समोर आली असून पैशाच्या वादातून चक्क डॉक्टरच सैतान बनल्याचं समोर आलंय. डॉक्टरनं दोन गुंडांच्या मदतीनं तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

डॉक्टर विवेक गुप्ता असं या आरोपीचं नाव असून या डॉक्टरने आपल्या दोन गुणांच मदतीने प्रितेश बाफना या तरुणाच्या गाडीवर दगड मारत त्याची गाडी फोडली आणि नंतर या तरुणावरही कोयत्याने वार केला.

Share This News
error: Content is protected !!