SMRITI IRANI: अमेठी मधून स्मृती इराणी पराभूत

520 0

SMRITI IRANI लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे. 2019 मध्ये काँग्रेसने अमेठीची जागा गमावली होती. २०२४ मध्ये काँग्रेसने भाजपकडून ही जागा हिसकावून अमेठी मतदारसंघातून कॉँग्रेस चे उमेदवार किशोरीलाल शर्मा विजयी झाले आहेत. तर त्यांच्या विरुद्ध स्मृति इराणी यांचा पराभव झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!