आपला महाराष्ट्रराजकारण

goval padavi win: नंदुरबार मधून काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं होतं. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या.

आताच हाती आलेल्या निकालानुसार नंदुरबारमधील काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजयी झाले आहेत. तर त्यांच्या विरुद्ध हिना गावित यांना भाजप कडून उमेदवारी देण्यात आली होती.