पुणे

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : बारामतीमधून सुप्रिया सुळे आघडीवर

पुणे : बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे आघडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर असल्याचे समजत आहे.