ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

संजय राऊत वैफल्यग्रस्त व्यक्ती ; त्यांना काही काम धंदे नाहीत – देवेंद्र फडणवीस

रामनवमीपासूनदेशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत.

या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर दंगली पेटवल्याचा आरोप केला आहे.

आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस  यांनी बोचऱ्या शब्दात उत्तर दिलंय.

“संजय राऊत यांना काही काम धंदा नाही,” अशी टीका फडणवीसांनी केली.