नरेंद्र मोदी खरं बोलत नाहीत आणि बोलूही देत नाहीत ; राहुल गांधींचा हल्लाबोल

153 0

काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणे कोरोना व्हायरस महामारीत सुमारे 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये सरकारने मदत म्हणून द्यायला हवे, अशी मागणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमतून न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात दावा केला आहे की, भारतातील कोविड मृतांचे आकडे सार्वजनिक करण्याच्या डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखले जात आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवताना म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कधीच खरे बोलत नाही. इतरांनाही बोलू देत नाहीत. ते अद्यापही खोटेच बोलत आहेत की, कोरोना महामारीत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे नागरिकांचा मृत्यू झाला नाही. मी या आधीही सांगितले होते

 

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide