Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

1006 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान पार पडतंय. यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आज सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये कोणी कोणी मतदानाचा हक्क बजावला चला पाहूया…

News18

अभिनेते सुनील बर्वे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत त्यांनी मतदान केलं.

News18

अभिनेत्री स्पृहा जोशी हिनं देखील स्वत: मतदान करत मतदान करण्याचं आवाहन केलं.

News18

अभिनेत्री अदिती सारंगधर हिनं सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

News18

अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही मतदान केलं आहे. तसेच सगळ्यांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले आहे.

News18

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनाही मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

News18

मी मतदान केलं तुम्हीही करा असं म्हणत अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

News18

अभिनेता गौरव मोरे यानंही सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

News18

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!