Yamini Jadhav

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

521 0

मुंबई : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात दोन्ही कट्टर शिवसैनिक एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. त्यामुळे हिकडे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!