Ajit Pawar

Ajit Pawar : साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

691 0

बारामती : महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची घोषणा होताच बारामतीमधील राजकारणाने कमालीचा वेग घेतल्याचं दिसतंय. या आधी अजित पवारांना विरोध करणारे विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी त्यांची भूमिका बदलली असून त्यांनी आता सुनेत्रा पवारांची साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळेंसाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. यामुळे आता बारामती मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय असता सामना रंगणार आहे.

अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन
अजित पवार हे बारामतीकरांना आवाहन करताना म्हणाले की, तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं. त्यानंतर मुलाला म्हणजे मला मतदान केलं. नंतर तुम्ही मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्याचे तुम्हाला समाधान मिळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virar News : गुडीपाढव्याच्या दिवशी 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Politics : सांगली शिवसेनेच्याचं पारड्यात, स्थानिक काँग्रेस नाराज; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरीचेबल

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Maharashtra Premier League 2024 : KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात

अखेर महाविकास आघाडीतील सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा सुटला; पहा कोणता पक्ष लढणार कोणती जागा?

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

Downward Dog Pose : अधोमुख श्वानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!