Jammu and Kashmir

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

1271 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असताना जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

काय घडले नेमके?
रामपूर सेक्टरमधील सतर्क सैन्याने पहाटेच्या सुमारास तीन ते चार दहशतवाद्यांच्या गटाला सबुरा नाला येथे नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करताना पाहिले. यानंतर भारतीय लष्कराने फायरिंग सुरु केली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये 2 दहशतवादी ठार झाले तर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!