Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

659 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha) शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये बीड आणि भिवंडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बीडमधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरी यादी
बजरंग सोनवणे -बीड
सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे- भिवंडी

पहिली यादी
वर्धा – अमर काळे
दिंडोरी – भास्कर भगरे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!