Vaishali Darekar

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

388 0

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये महायुतीतून श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारी वैशाली दरेकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून ठाकरे गटाने दुसऱ्या यादीमध्ये चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. तर कोण अहेत वैशाली दरेकर पाहुयात

2009 साली वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभे होत्या, त्यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली होती.
2010 ला कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसे तर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
विरोधी पक्षनेते म्हणून कल्याण डोंबिवली मनपा पद भूषवले.
2009 च्या अगोदर या शिवसेनेत होत्या.
पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या.
पक्ष फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत राहिल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!