Doctor

Loksabha Election : राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना लागणार निवडणुकीची ड्युटी

477 0

शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये अशी मागणी होत असतानाच आता थेट डॉक्टरांना देखील निवडणुकीच्या कामाला लावले जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावली जाणार आहे. यामुळे रुग्ण सेवेची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टरांना आता निवडणुकीचे अतिरीक्त काम करावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम,सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील सुमारे 500 डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लागणार आहे. निवडणूक कामातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांना सूट असतानाही निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Youtube ची मोठी कारवाई ! भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले

Loksabha News : भाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Raksha Khadse : चर्चेतील चेहरा : रक्षा खडसे

Lok Sabha Elections : भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!