Uddhav Thackeray

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 17 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

560 0

मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटप (Loksabha Election) रखडले होते. मात्र आता ठाकरे गटाने आपल्या 17 शिलेदारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईच्या 4 जागांचा समावेश आहे. चला तर मग हे शिलेदार कोण आहेत जाणून घेऊया…

मुंबई दक्षिण मध्य: श्री अनिल देसाई
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
राजयग- अनंत गिते
सिंधुदुर्ग, रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई, ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई, दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई, वायव्य- अमोल कीर्तिकर
परभणी- संजय जाधव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!